Saturday, 13 June 2015

हे लोक असा का विचार करत असतील ?????????????..................

मित्रांनो,सगळ्यात  आधी  माज्या ब्लॉग ला वाचण्यासाठी वेळ दिल्या बद्दल धन्यवाद !!!

                आज मला एक प्रश्न तुम्हा सर्वाना  विचारायचा आहे.हे  लोक  हि  दुनिया  कोणाला  इज्जत  देते ? आणि का देते ? समजा , मी दररोज सकाळी उठलो आणि शेताकडे काम करायला गेलो . तर लोक मला शेतकरी म्हणतील हो न ??? म्हणजे इज्जत  less than engineer.आणि  समजा engineer  झालो आणि एका  चांगल्या  कंपनीमध्ये  कामाला लागलो   आणि रोज ८ तास  एका  स्वच्छ  AC  Fit कॅबीन मध्ये  एका कॉम्पुटर  समोर काहीतरी  खट खट  करत  बसलो.आणि 5 figures   वाला  पगार कमविला. त्यातले  अर्धे  दारू आणि cigarate  मध्ये  उडविले  तरी सुद्धा  तो engineer  भारीच !!!!!! कारण तो engineer  शेतकऱ्यापेक्षा  किंवा कामगारापेक्षा  जास्त  आरामात  राहतो . कारण त्याला कॅबीन आणि AC  मध्ये काम करायला भेटत. आणि तो पैसा खूप कमावतो.

आता  हे आणखी  दुसर  उदाहरण 

            माननीय .A..B..C (famous Cricket player)  एवढा  भारी माणूस का आहे . कारण तो खूप बेस्ट  क्रिकेट प्लेयर  आहे .मी पण मानतो खूप . आता त्याच स्किल अनाल्य्सीस पहा .

स्किल्स : एक जन जेव्हा खेळताना त्याच्याकडे एक रबरी बॉल फेकतो तेंव्हा तो एका लाकडी फळीने त्याला न चुकता खूप जोरात  मारतो.

त्याचे त्याला आणि इतरांना होणारे फायदे :
              1.त्याला त्याचा छंद जोपासतो याच सुख  असत
              2.बघणार्यांना त्याने अचूक मारेल तेंव्हा आनंद  होत असतो का  तर  माहित  नाही .
              3.बाकी  काही ?? तर काहीच नाही 
             4.एक माणूस काय या स्किल ने  स्वताच अन्न पण दिवसभरातून कमवू  शकणार नाही.दुसर्याच तर सोडाच.

असो, आता  real  fact  of Nature and  Natural  Rules  

Rule 1:
        एखादा सजीव स्वताच अन्न मिळवण्यासाठी  आणि भूक भागविण्यासाठी  दिवसभरातून थोडा वेळ तरी फिरलाच पाहिजे. तरच त्याला खाण्याचा अधिकार आहे .आणि तेच त्याच पहिल काम आहे .हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे 

 उदाहरण :  
         आता , मांजर  जेव्हा  झोपेतून उठत तेंव्हा  त्याच्या कडे  दिवसभराच्या  जेवणासाठीचा काहीच प्लान नसतो किंवा काही साठवलेला पण नसत .त्याला जेव्हा भूक लागेल  तेंव्हा त्याला कुठे तरी धाववाच लागत .आणि धावल्या नंतर तो मिळालेल्या गोष्टीचा एवढा भारी आस्वाद घेत असेल न!!!! विचारच करू नका!!! .
This is natural and comes under natures Rules.

         आता  हाच नियम सगळीकडे वापरला जात आहे . कि  व्यायाम केल्याशिवाय खाऊ नका . यामध्ये व्यायाम म्हणजे कृत्रीम हालचाल .आणि हा नियम सांगणारा   डॉक्टर खूप भारी . अरे बाबा पण हा निसर्ग तो नियम सगळ्यांकडून पूर्ण करून घेतो माणूस सोडला तर , कारण माणूस म्हणतो कि माणूस खूप  शहाना  आणि हुश्शार आहे !! पण  घंटा !!!!!

       

                                                                            Thanku for Reading !

                                                                           (To be Continued .............. )















No comments:

Post a Comment